युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. कुडाळमधील तयारी पूर्ण झाली असून चिपी विमानतळावर देखील शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. <br /><br />#AadityaThackeray #ShivSena #NishthaYatra #UddhavThackeray #Konkan #Kudal #SanjayRaut #YuvaSena #ChipiAirport #HWNews <br />